'गदर 2' ते 'पठाण' 'या' बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केला 200 कोटींचा आकडा पार

पठाण

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटानं 4 दिवसात 200 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करत 212 कोटींची कमाई केली होती.

गदर 2

'गदर 2' या चित्रपटानं 5 दिवसात 200 कोटींचा आकडा पार करत 230 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती.

केजीएफ चॅप्टर 2

'केजीएफ चॅप्टर 2' यशच्या या चित्रपटानं पाच दिवसात 212 कोटींची कमाई केली होती.

बाहुबली 2

'बाहुबली 2' सहा दिवसात या चित्रपटानं सहा दिवसात 200 कोटींचा आकडा पार केला होता.

सुल्तान

सलमान खानच्या 'सुल्तान' या चित्रपटानं सात दिवसात 208 कोटींची कमाई केली होती.

वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' या चित्रपटानं सात दिवसात 200 कोटींचा आकडा पार करत 208 कोटींची कमाई केली होती

टायगर जिंदा है

सलमानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटानं 7 दिवसात 206 कोटींची कमाई केली होती.

संजु

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संजु' या चित्रपटानं सात दिवसात 202 कोटींची कमाई केली होती.

दंगल

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटानं 8 दिवसात बॉक्स ऑफिसवर 216 कोटींती कमाई केली होती.

बजरंगी भाईजान

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटानं 9 दिवसात 216 कोटींचा आकडा पार केला होता. (All Photo Credit : Social Mdeia)

VIEW ALL

Read Next Story