खऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!


नुकत्याच आलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या सिरीझमध्ये लाहोर येथे राहणाऱ्या तवायफांची गोष्ट सांगितली आहे. पण, तुम्हाला माहित आहे बॉलीवुडच्या एका अभिनेत्रीची आई तवायफ होती.


सौंदर्य आणि उत्तम कामगिरीमुळे या अभिनेत्रीने खुप नाव कमावलं होतं.


ही अभिनेत्रीने आणखी कोणी नसून वाराणसी शहरात राहणारी जद्दनबाईंची मुलगी नर्गिस दत्त आहे.


जद्दनबाई भारतीय फिल्म जगात गाजलेली संगीतकार आणि 20व्या शतकातील तवायफ होती.


नर्गिस दत्तने वयाच्या 14व्या वर्षी 'तकदीर' चित्रपटाने बॉलीवुडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं.


आपल्या उत्तम कामगिरीमुळे नर्गिसने खूप कमी वयात मोठ नाव कमवलं होतं.


'बरसात', 'आवारा',' श्री 420' आणि 'मदर इंडिया' यांसारख्या ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.


11 मार्च 1958 साली नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केलं. आणि 1959 साली संजय दत्तचा जन्म झाला.


1981 साली कॅन्सरमुळे नर्गिसचा मृत्यू झाला.

VIEW ALL

Read Next Story