अभिनेत्री अमला पॉल आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 26 ऑक्टोबर, 1991 मध्ये झाला.

अमला नेहमीच तिच्या बोल्ड लूक्स आणि बोल्ड सिन्समुळे चर्चेत असते.

2009 साली 'नीलाथमारा' या मल्याळम चित्रपटातून अमलाने तिच्या अभिनयातील करिअरची सुरुवात केली होती.

'मैना' साठी साल 2010 मध्ये अमलाने सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा तामिळनाडू राज्य फिल्म पुरस्कार पटकावला होता.

अमला ने अदाई चित्रपटात बरेच बोल्ड सीन्स दिले होते, त्यानंतर ती प्रकाशझोतात आली.

या फिल्म मध्ये अमला ने 15 लोकांसमोर कॉस्च्युम न घालता शॉटस दिले होते.

VIEW ALL

Read Next Story