अर्जून रामपाल यांचेही स्वत:च्याच नावाचे एक रेस्टोरंट आहे.
'गरम धरम ढाबा' या नावानं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपलं रेस्टोरंट चालवतात.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचेही 'आशा' नावाचे एक रेस्टोरंट आहे. जे दुबईत आहे.
चंकी पांडेचेही स्वत:चे रेस्टोरंट आहे. The Elbo Room नावाचं त्याचं रेस्टोरंट आहे.
जूही चावला सध्या अभिनयापासून दूर असली तरी तिचं स्वत:च एक हॉटेल आहे. Rue Du Liban नावाचं तिचं हॉटेल आहे.
शिल्पा शेट्टी सध्या अभिनयात सक्रिय नसली तरी ती एक रेस्टोरंट चालवते. Bastian असं तिच्या रेस्टोरंटचं नावं आहे.
जॅकलिन फर्नांडिसचेही दोन रेस्टोरंट्स आहेत. एक म्हणजे 'खिमा सुत्रा' आणि दुसरं 'पाली थाली'
सुनील शेट्टीही एका रेस्टोरंटचा मालक आहे. H2O- The Liquid Lounge असं त्याच्या या हॉटेलचे नावं आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेन हिचंही स्वत:च हॉटेल आहे. 'बंगाली माशी किचन' असं तिच्या हॉटेलचं नावं आहे.
प्रियांका चोप्रा हिचं अमेरिकेत 'सोना' नावाचं लॅविश रेस्टोरंट आहे. 2021 साली तिनं या रेस्टोरंटची सुरूवात केली होती.