'पेपा पिग', या कार्टूनवर ऑस्ट्रेलियामध्ये बंदी आहे.
'पोकेमॉन' कार्टूनवर जपान, तुर्की आणि अरब देशांमध्ये बंदी आहे.
अमेरिका, रशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियासह साधारण 120 देशांमध्ये 'स्पाँजबॉब' कार्टूनवर बंदी आहे.
अमेरिका आणि जपानमध्ये तुम्ही 'टेलस्पिन' कार्टून पाहू शकत नाही.
अमेरिकेत चक्क 'टॉम अँड जेरी' कार्टूनवर बंदी आहे.
ब्राझिल आणि अमेरिकेत 'द सिम्पसन' कार्टून पाहण्यावर बंदी आहे.
'बेविस अँड बटहेड' हे कार्टून जगभरात पाहता येत नाही.
जवळपास संपूर्ण जगात 'लूली ट्यून्स' कार्टूनवर बंदी आहे.
रशियामध्ये तुम्ही 'ग्रॅविटी फॉल्स' कार्टून पाहू शकत नाही.
'द अॅडवेंचर्स ऑफ लोलो द पेंग्विन' हे कार्टून अमेरिकेत पाहता येत नाही.
ज्या कार्टूनमध्ये 'डोनाल्ड डक' आहे त्यांच्यावर फिनलँडमध्ये बंदी आहे.
'श्रेक 2' या कार्टूनवर इस्रायलमध्ये बंदी आहे.