बड्या सेलिबेटींकडून शुभेच्छा

गौहर खान आणि झईद दरबार यांनी 2020 मध्ये लग्न केले आहे. बड्या सेलिब्रेटींनी गौहर खानला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo - Gauahar Khan | Instagram)

फोटो व्हायरल

तिच्या या फोटोंनाही चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. त्यासोबत तिचे हे फोटोही चांगलेच व्हायरल झाले आहेत. (Photo - Gauahar Khan | Instagram)

प्रेग्नन्सी फोटोशूट

सुप्रसिद्ध फोटोग्राफर दबू रतनानीनं तिचे हे फोटोशूट केलं होतं. आपल्या प्रेग्नंन्सीतील फोटोही ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. (Photo - Gauahar Khan | Instagram)

पोस्टला चाहत्यांचा प्रतिसाद

आत्तापर्यंत तिच्या या पोस्टला 3 लाख लाईक्स आले आहेत. तिचे प्रेग्नन्सी फोटोशूटी चर्चेत आले होते. (Photo - Gauahar Khan | Instagram)

अनुष्का शर्मांची खास कमेंट

तिनं दिलेल्या या गुडन्यूजवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनुष्का शर्मानंही तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तिनं यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo - Gauahar Khan | Instagram)

गोंडस बाळाचे आगमन

आपल्याला मुलगा झाल्याची बातमी तिनं इन्टाग्रामवरू शेअर केली आहे. (Photo - Gauahar Khan | Instagram)

गौहर खाननं दिली गोड बातमी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान हिनं नुकत्याच एका गौंडस बाळाला जन्म दिला आहे. (Photo - Gauahar Khan | Instagram)

VIEW ALL

Read Next Story