सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या बोल्ड आणि ब्युटिफुल लुकसाठी ओळखली जाते. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

ती इन्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोज कायमच चर्चेत

तिचे सोशल मीडियावरील बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोज कायमच चर्चेत असतात. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

लेटेस्ट फोटोंची चर्चा

ती आपल्या चाहत्यांना आपल्या फोटोजनी कायमच अपडेट करत असते. सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंची चर्चा आहे. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

तुर्कीतली सुट्टी

या फोटोमध्ये ती तुर्कीमध्ये फिरताना दिसते आहे. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

वेकेशनचे फोटो

तिचे तुर्कीतल्या वेकेशनचे फोटो धडाधड इन्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

तूफान लाईक्स

तिच्या या फोटोजंनी चाहत्यांनी तूफान लाईक्स दिले आहेत. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

पिस्ता कलरची ट्राऊझर आणि रिलिव्हिंग टॉप

यावेळी तिनं पिस्ता कलरची ट्राऊझर आणि रिलिव्हिंग टॉप घातला होता. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

वेगवेगळ्या पोझेस

यावेळी तिनं वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

फोटोज चर्चेत

सध्या तिचे हे फोटोज चर्चेत आले आहेत. (सोनाली कुलकर्णी | इन्टाग्राम)

VIEW ALL

Read Next Story