शाहिद कपूरचीच चर्चा

शाहिद कपूरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या बहीणीची.

शाहिद कपूरचे संबंध चांगले

सना कपूर ही त्याची सावत्र बहीण आहे. सना कपूर आणि शाहिद कपूरचे संबंध खूपच चांगलेच आहेत.

शाहिद कपूरची लाडकी बहीण

शाहिद कपूर आपले आणि आपल्या या सावत्र बहीणीचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा शेअर करताना दिसतो.

सोशल मीडियावर नवे फोटो

सनाचे काही वर्षांपुर्वीच लग्न झाले आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

फॅट टू फीट

तिचा फॅट टू फीटचा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास हा फारच थक्क करणारा आहे.

वजनावरून ट्रोल

पुर्वी तिला तिच्या वजनावरून फार टोमणे मारले जायचे मात्र आता तिचे लेटेस्ट इन्टाग्रामचे फोटोज जर का तुम्ही पाहिलेत तर तुम्हालाही धक्का बसेल.

वजन कमी

ती तिचे वजन कमी करत असून आता ती फारच बारीक दिसून लागली आहे.

सोशल मीडियावर चर्चा

त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा सुरू झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story