घायाळ तू हरणी, तुला रात किड्यांची साथ...

प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत!

‘माझी तुझी रेशीमगाठ’

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय

प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतेय. त्यामुळे ती शुटिंगमध्ये बिझी झाल्याचं चित्र आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

अशातच आता प्राजक्ता माळीची एक पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. नुकतीच तिने काळी ओळी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत.

घायाळ मी हरिणी…

सख्या रे… सख्या रे… घायाळ मी हरिणी… काजळ काळी गर्द रात अन् कंप कंप अंगात

रात किड्यांची साथ

सळसळनाऱ्या पानांना ही रात किड्यांची साथ कुठं लपू मी कशी लपू मी गेले भांबावूनी भांबावूनी सख्या रे…सख्या रे…

तू जीवाला गुंतवावे…

मोकळ्या केसात माझ्या.. तू जीवाला गुंतवावे… मलमली तारूण्य…. असा मथळ्याखाली प्राजक्ताने आणखी एक पोस्ट लिहिली आहे.

VIEW ALL

Read Next Story