सचिन तेंडूकरची लेक सारा तेंडुलकरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

आज भलेही तिने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली नसली तरी तिची चर्चा एक सेलिब्रिटीप्रमाणेच असते.

नेहमीच सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

सोशल मीडियावर सारा कायम सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच साराने तिचे साडीतले फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत ती काळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसतेय. हलका मेकअप मोकळे केस आणि सिंपल डायमंड ज्वेलरी घालत साराने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

VIEW ALL

Read Next Story