सविता भाभी

सविता भाभी म्हणून रोजलिन खान हिची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या ती एका मोठ्या आजारातून बाहेर आली आहे.

ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस

ऑक्टोबरचा महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून ओळखला जातो. या आजाराविषयी या महिन्यात जनजागृती केली जाते.

रोजलिन खानची चर्चा

सध्या अभिनेत्री रोजलिन खान हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

आजारातून पुर्णपणे बरी

कर्करोगातून ती पुर्णपणे बरी झाली आहे आणि तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक फोटो शेअर केला आहे.

सर्जरीनंतरचा फोटो

आपल्या सर्जरीनंतरचा एक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकारात्मक प्रतिक्रिया

यावेळी तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर सकारात्मक प्रतिक्रिया केल्या आहेत.

म्यूझिक व्हिडीओतूनही लोकप्रियता

तिला फक्त अभिनयच नाही तर म्यूझिक व्हिडीओतूनही लोकप्रियता मिळाली आहे.

अनेकांना प्रेरणा

तिच्या संघर्षानं अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story