भर पावसात रणवीर अन् आलियाची प्रेमलीला

लिहिलं "इश्कने कहा मौसम की सुनी..."

रॉकी और रानी की प्रेम कहानी

करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची सध्या जोरदार चर्चा आहे.

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट

करण जोहरच्या या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

ट्विस्ट ट्रेलर

3 मिनिटे 21 सेकंदाच्या ट्रेलर अनेकांना भावला आहे. प्रेमकहाणी काय ट्विस्ट येणार? असा सवाला आता विचारण्यात येत आहे.

ट्रेलर रिलीज

करण जोहरने रणवीर आणि आलियाचे काही फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आज अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

रणवीर आलिया

रणवीर आलियाचे फोटो शेअर करताना, इश्कने कहां मौसम की सुनी है...इश्क ने मौसम बनाया है.

ड्रामा, कॉमेडी, रोमान्स

इमोशनल ड्रामा, कॉमेडी, रोमान्स यांनी परिपूर्ण असा हा चित्रपट असल्याचं दिसतंय.

रॉकी रंधवा

दरम्यान, संपूर्ण कथानक दिल्लीतील एका मुलाभोवती (रॉकी रंधवा) फिरते असं ट्रेलरवरून दिसतंय.

VIEW ALL

Read Next Story