मालदीवमधील तिच्या फोटोंची चर्चा

तिने शेअर केलेल्या मालदीवमधील व्हेकेशनचे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

सोशल मीडिया क्वीन

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. अनेकदा ती तिचे व्हिडीओ आणि फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर करत असते.

मोठा चाहता वर्ग

आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच रकुल प्रीत सिंहने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

चाहत्यांशी असते कनेक्टेड

चाहत्यांबरोबर रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावरुन कनेक्टेड असते. इन्स्ताग्रामवर तिचे 2 कोटी 33 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अनेक फोटो करते शेअर

फोटोशूटपासून ते सेटवरील फोटो आणि व्हेकेशनचे फोटोही रकुल प्रीत सिंह शेअर करत असते.

शेअर केले नवे फोटो

नुकतेच रकुल प्रीत सिंहने आपल्या अधिकृत इन्स्ताग्राम हॅण्डलवरुन काही फोटो शेअर केले.

सुट्ट्यांसाठी मालदीवला

या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंह मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

नारंगी मोनोकिनी

रकुल प्रीत सिंह या फोटोंमध्ये नारंगी रंगाच्या मोनोकिनीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

आधीही पोस्ट केलेत फोटो

याआधीही रकुल प्रीत सिंहने मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंदन घेतानाचे फोटो पोस्ट केले होते.

समुद्रकिनारी भटकंती

या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंह पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये समुद्रकिनारी भटकताना दिसत आहे.

कॅप, गॉगल आणि स्विमसूट

डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये रकुल प्रीत सिंह फारच मादक दिसत आहे.

अनेक चित्रपटांमध्ये साकारल्यात भूमिका

रकुल प्रीत सिंहने अनेक चित्रपटांमध्ये लक्षात राहतील अशा भूमिका केल्या असून तिचा 'छत्रीवाली' हा चित्रपट याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला. (सर्व फोटो - इन्स्ताग्रामवरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story