अतिशय पारंपरिक पद्धतीने रजनीकांत यांनी साजरी केली दिवाळी

एका फोटो ऐश्वर्याचा मुलगा आजोबा रजनीकांत यांच्या पाया पडून त्यांना नमस्कार करताना दिसत होता.

त्याचबरोबर दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि नातवंडांनी असे काही केले आहे की, ते पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

रजनीकांत आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवताना दिसले

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात.

VIEW ALL

Read Next Story