P फॉर प्रेम, P फॉर प्यार, प्रियदर्शनीची पृथ्विकसाठी केलेली पोस्ट चर्चेत!

प्रियदर्शनी

हास्यजत्रेमुळे प्रियदर्शनीच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली. प्रियदर्शनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

पृथ्विक प्रताप

सध्या प्रियदर्शनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. नुकताच पृथ्विक प्रतापचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने एक खास पोस्ट केली.

भूवया उंचावल्या

प्रियदर्शनीने केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत तिने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

हॅपी बर्थडे PP

हॅपी बर्थडे PP...P फॉर प्रेम, P फॉर प्यार, असं प्रियदर्शनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पृथ्वीकसाठी प्रियदर्शनीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

सुबोध भावे

प्रियदर्शनी 'फुलराणी' या सिनेमात प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिने सुबोध भावेबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

फर्जी

शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्येही प्रियदर्शनी झळकली होती. त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रेत ती अनेकांना हसवण्याचं काम देखील करते.

VIEW ALL

Read Next Story