माधुरीचा बोल्ड अंदाज

या फोटोत माधुरी अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते तिच्या या लूकचं खूप कौतुक करत आहेत.

बोल्ड लूकची चर्चा

ऑफ शोल्डर या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. बोल्ड लूकची सगळीकडेच चर्चा होती.

फोटो व्हायरल

काळ्या रंगाच्या या ड्रेसमधील माधुरीचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

या ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये माधुरीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

बिकीनी लूकमध्ये माधुरीने केलं घायाळ

अभिनेत्रीने या फोटोत बिकीनी घातल्याचं दिसत आहे. बोल्ड फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

VIEW ALL

Read Next Story