सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.
मात्र,जुग जुग जियो सिनेमामध्ये वरूण धवन आणि कियारा आडवाणी यांचा लिपलॉक सीन चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
एवढंच नाही तर आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यातील इंटीमेट सीन्स देखील चर्चेत राहिला होता.
दिपीका पादूकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा गहराइया सिनेमातील इंटीमेट सीन सर्वांचा आश्चर्यकारक होता.
तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक सीन चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
रणबीर कपूर आणि रश्मिका यांचा अॅनिमल सिनेमा येत्या 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे.