2024 मध्ये बॉलिवूड डेब्यू करतील हे स्टार किड्स

2024 हे वर्ष बॉलीवूडसाठी खूप खास असणार आहे. कारण यावर्षात अनेक स्टार्सची मुले बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत.

2024 मध्ये संजय कपूरची मुलगी शनया कपूर बॉलिवूडमध्ये दिसेल. करण जोहरचा सिनेमा बेधडकमध्ये ती दिसेल.

ऋतीक रोशनची चुलत बहीण पश्मीना रोशन ही इश्क विश्क रिबाऊंडमधून डेब्यू करणार आहे.

महाभारतमधील अर्जुनचा मुलगा जिब्रान खान इश्क विश्क रिबाऊंडमधून डेब्यू करताना दिसेल.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली 'सरजमी'तून सिनेमात पदार्पण करतोय.

अजय देवगनचा भाजा अमन देवगन 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसेल.

रविना टंडनची मुलगी राशा थडानी साऊथचा सिनेमा आरसी 16 मधून पदार्पण करेल.

अहान पांडेदेखील सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story