नयनतारा आणि विघ्नेश शिवन अनेकदा त्यांचे खास क्षण चाहत्यांसह सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात

दरम्यान, पुन्हा एकदा नयनताराने तिच्या इन्स्टाग्रामवर पती विघ्नेशसोबतचे काही अतिशय गोंडस फोटो शेअर केले आहेत

त्याच्या या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.

शेअर केलेल्या फोटोत दोघंही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

दोघांच्या या फोटोंना खूप पसंती मिळत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सही या फोटोवर करत आहेत.

दोघांनी एथनिक लूक कॅरी केला आहे. फोटोत विघ्नेश पांढरा शर्ट आणि पारंपारिक लुंगी परिधान केलेला दिसत होता.

तर नयनतारा तिच्या केसांमध्ये मोगरा आणि चांदीच्या दागिन्यांसह लैव्हेंडर साडीमध्ये दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story