नाना पाटेकरांना व्हायचे होते आई; अभिनेत्याचा खुलासा

नाना पाटेकर

नाना पाटेकर हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी चार दशकांपेक्षा जास्त वेळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

जेवण बनवण्याची आवड

नाना पाटेकर यांनी 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी जेवण बनवण्याची आवड असल्याचा खुलासा केला.

शूटिंगच्या वेळी बनवायचे जेवण

'शूटिंगच्या वेळी एक दिवस तरी ते कमीत कमी 50-60 लोकांसाठी जेवण बनवायचे. त्यांना त्यात खूप आनंद मिळतो', असे नाना पाटेकरांनी सांगितले होते.

आई व्हायचं होतं!

नाना पाटेकरांना आई बनण्यात खूप आनंद मिळतो. आईची भूमिका साकारू शकत नाही, त्यामुळे ‘कन्फेशन’ चित्रपटात वडिलांची भूमिका साकरल्याचं त्यांनी सांगितलं.

चित्रपटातील डायलॉगवर म्हणाले...

या चित्रपटातील एका डायलॉग सांगत नाना पाटेकर म्हणाले 'मला नेहमीच आई व्हायचं होतं, पण मी होऊ शकलो नाही म्हणून मी बाबा झालो.'

भावूक सीनसाठी वापरत नाही ग्लिसरीन

नाना पाटेकरांनी खुलासा केला की 'ते कधीच भावूक सीनसाठी ग्लिसरीन वापरत नाही.'

'वेलकम 3' मध्ये दिसणार नाहीत...

नाना पाटेकर हे 'वेलकम 3' मध्ये दिसणार नाही आहेत. (All Photo Credit : nana_patekar_memories Instagram)

VIEW ALL

Read Next Story