मिथिला पालकरचा बोल्ड लूक पाहिलात का?

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर लावली आग!

कुरळी केसं

कोणीही प्रेमात पडावं असे डोळे, कुरळी केसं आणि हटके अदा, अशी ओळख सांगितली तर पहिल्यांदा नाव समोर येतं ते मिथिला पालकर.

वेब क्वीन

मराठमोळी वेब क्वीन म्हणून चर्चेत असणारी मिथिला पालकरचा नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते.

ग्लॅमरस अंदाज

मिथिला तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखले जाते. तिचा बोल्ड आणि बिनधास्त लुक देखील नेहमी समोर येत असतो.

फोटो ट्रेंडमध्ये

अशातच आता मिथिला पालकरचा नवा लूक सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो ट्रेंडमध्ये आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये एन्जॉय

सध्या मिथिला ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं दिसून येतंय. यावेळी तिने काही फोटो शूट केले.

चर्चेच्या केंद्रस्थानी

मिथिलाच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळाल्याचं दिसतंय. अनेकांनी फोटो शेअर देखील केले आहे. त्यामुळे मिथिला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीये.

लिटिल थिग्स

मिथिलाने ‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटिल थिग्स’ या सीरिजमधील मिथिलाच्या अवखळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

VIEW ALL

Read Next Story