'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Dattu More च्या पत्नीची पहिली वटपोर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

दत्तू मोरेच्या पत्नीची वटपोर्णिमेची पूजा

दत्तूच्या पत्नीचे वटपोर्णिमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय आहे दत्तू मोरेच्या पत्नीचे नाव?

दत्तू मोरेच्या पत्नीचे नाव स्वाती घुणगे असे आहे.

स्वातीनं नेसली या रंगाची साडी

वटपोर्णिमेच्या निमित्तानं स्वातीनं हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

स्वातीचा वटपोर्णिमा खास लूक

स्वातीचा वटपोर्णिमा स्पेशल लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.

स्वातीची पहिली वटपोर्णिमा

लग्नानंतर स्वातीची ही पहिली वटपोर्णिमा आहे.

फोटो शेअर करत स्वाती म्हणाली...

फोटो शेअर करत स्वातीनं कॅप्शन दिलं की पहिली वटपोर्णिमा

दत्तू आणि स्वातीच्या प्री-वेडिंग शूटचे फोटो व्हायरल

दत्तू आणि स्वातीनं प्री-वेडिंग स्पेशल एक शूट केलं होतं. त्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

दत्तू आणि स्वातीनं केलं कोर्ट मॅरेज

दत्तू आणि स्वातीनं कोर्ट मॅरेज केलं आहे. तर त्यांच्या रिसेप्शनपार्टीसाठी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

दत्तूला मिळाली या कार्यक्रमातून ओळख

दत्तूला खरी ओळख ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story