हास्यजत्रेनंतर बदललं आयुष्य

हास्यजत्रेतील एका स्किटमध्ये काम केल्यानंतर दत्तू मोरेचं संपूर्ण आयुष्य बदललं. (All Photo Credit : Datta More Instagram)

user
user May 23,2023

हास्यजत्रेत काम करण्याआधी दत्तू करायचा हे काम

दत्तू हास्यजत्रेत काम करण्याआधी मराठी आणि हिंदी मालिकांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचा.

कॉलेजमध्ये असताना या संस्थेतून करायचा नाटक

कॉलेजमध्ये असताना दत्तू अनेक नाटकांमध्ये अभियन करायचा ही नाटकं तो ‘अनुभूती’ या संस्थेमधून करायचा.

हास्यजत्रेपासून झाली करिअरची सुरुवात

दत्तूनं त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात ही महाराष्ट्राची हास्यजत्रेतून केली.

फोटो शेअर करत म्हणाले...

दत्तू आणि स्वातीचे फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हणाले 'जस्ट मॅरीड'

दत्तूचं प्री वेडिंग फोटोशूट

दत्तू आणि स्वातीचे प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावरून मिळाली माहिती...

‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे स्वातीसोबतचे काही फोटोशूटचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आजपासून केली नव्या आयुष्याला सुरुवात

दत्तू आणि स्वातीनं आजपासून केली त्यांच्या आयुष्यातील एका नव्या चॅप्टरची सुरुवात.

कधी झालं दत्तू मोरेचं लग्न

आज 23 मे रोजी दत्तू मोरे लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव स्वाती घुनागे आहे.

'हास्यजत्रा' फेम Dattu More फेम Dattu More अडकला लग्नबंधनात! पत्नी आहे फारच सुंदर

VIEW ALL

Read Next Story