लक्ष्मीकांत बेर्डे महाराष्ट्राचे लाडके कलाकार

लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्या सगळ्यांचेच लाडके कलाकार आहेत.

त्यांच्या चित्रपटांचे फॅन्स

आज ते आपल्याला सोडून गेलेले असले तरीसुद्धा आजही त्यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच फॅन्स आहोत.

प्रिया बेर्डेही अभिनयक्षेत्रात सक्रिय

त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे याही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.

प्रिया बेर्डे यांची मुलाखत

यावेळी प्रिया बेर्डे यांनी एका युट्युब चॅनलला एक मुलाखत दिली आहे.

आठवणी शेअर

यावेळी त्यांनी 'अमुक तमुक' या युट्यूब चॅनलला मुलाखतीतून आठवणी शेअर केल्या आहेत.

इंटरव्ह्यू चर्चेचा विषय

सध्या त्यांचा हा इंटरव्हू चर्चेचा विषय ठरला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर

यावेळी त्या म्हणाल्या की, ''जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे गेले तेव्हा त्यांच्या आयुष्यात खूप पोकळी निर्माण झाली होती.'' त्यावेळी स्वानंदीनं त्यांना विचारलं की, ''मम्मी पप्पा कुठे आहेत?''

अभिनय बेर्डेची हुशारी पाहून...

त्यावर अभिनय बेर्डे म्हणाला की, ''तुला मी दाखवतो की पप्पा कुठे आहेत.'' त्यावर त्यानं आकाशातील ताऱ्यांकडे पोट दाखवत सांगितले की, ''आपले पप्पा तिथं आहेत.''

प्रिया बेर्डेंनी सांगितला इमोशनल किस्सा

त्यावर प्रिया बेर्डे फार आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ''मी हे पाहून भारावून फार आश्चर्यचकित झाले होते की एवढ्याशा मुलाला हे सगळं कसं कळलं?'' अशी आठवण त्यांनी सांगितली.

VIEW ALL

Read Next Story