सौरभ पांडे

सौरभ पांडे यांनी सुर्यपुत्र कर्ण या मालिकेतून कृष्णाची भुमिका केली होती.

मृणाल जैन

अभिनेता मृणाल जैन यानं कहानी हमारी महाभारत की यातून श्री कृष्णाची भुमिका केली होती.

सुमेध मुडगळकर

सुमेध मुडगळकर यानं राधा क्रिश्ना या मालिकेतून भुमिका केली होती. त्याच्या भुमिकेची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

विशाल कारवाल

द्वाराकाधीश - भगवान श्री कृष्णा या मालिकेतून अभिनेता विशाल कारवाल यानं भुमिका केली होती.

सौरभ राज जैन

महाभारत या सिरियलमधून अभिनेता सौरभ राज जैन यांनंही भुमिका केली होती.

नितिश भारद्वाज

महाभारत या लोकप्रिय मालिकेतून नितिश भारद्वाज यांनी भुमिका केली होती जी प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

सर्वदमन बॅनर्जी

सर्वदमन बॅनर्जी यांनी श्री कृष्णा या हिंदी मालिकेतून कृष्णाची भुमिका केली होती.

VIEW ALL

Read Next Story