ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन

ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशनने 'धूम 2'मध्ये आपल्या किसींग सीनने आग लावली होती.

दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी

गहराइयामध्ये दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुवेर्दीचा किसींग सीन बॉलिवूडचा बेस्ट किसिंग सीनपैकी एक होता.

रणवीर सिंह आणि वाणी कपूर

बेफिक्रेमध्ये रणवीर सिंह आणि वाणी कपूरच्या स्मूच सीन हे एक अट्रॅक्शन होतं

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ

फितूरमध्ये आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफचा किसिंग सीन सिनेमाचं मुख्य अट्रॅक्शन होतं.

कतरिना कैफ आणि हृतिक रोशन

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये कतरिना कैफ आणि हृतिक रोशनचा इमोशनल किसिंग बॉलिवूडमधील सर्वात हिट सीनपैकी एक आहे.

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा

बँड बाजा बारातमध्ये रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माचा किस सीन खूप चर्चेत होता.

इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत

मर्डरमधील इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतचा किसींग सीन बॉलिवूडच्या सगळ्यात हॉट किसींग सीनपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story