बहरला हा मधुमास

या चित्रपटाची गाणी, व्हिडीओ आणि फोटो पाहता आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी होतो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

महत्त्वाकांक्षी चित्रपट

अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे, तर सना साकारतेय भानुमती.

केदार शिंदेंची लेक

ही आहे केदार शिंदे यांची मुलगी, सना शिंदे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या निमित्तानं सना मोठ्या पडद्यावर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर'

कारण, केदार शिंदे यांच्याच 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून ती नव्या रुपात सर्वांच्या भेटीला आली आहे.

'ओ काकाsss'

'ओ काकाsss, मीच म्हणाले तुम्हाला वेडा', असं म्हणणारी ही चिमुकली तेव्हाही सर्वांची मनं जिंकून गेली आणि आताही जिंकतेय.

ती चिमुकली...

ही चिमुकली आठवतेय का तुम्हाला? केदार शिंदे दिग्दर्शित 'अगंबाई अरेच्चा!' या चित्रपटातून ती झळकली होती.

VIEW ALL

Read Next Story