तैमूरनं तायक्वांदोमध्ये पटकावलं गोल्ड मेडल! तर राणी मुखर्जीनं करणच्या मुलाला दिला पाठिंबा

करीना आणि राणी मुखर्जी

करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांनी किरण तायक्वांडो ट्रेनिंग क्लासेसमध्ये हजेरी लावली होती.

राणी आणि करीनाचा कॅज्युअल लूक

यावेळी राणी ही टी-शर्ट, डेनिम आणि हील्समध्ये दिसली. तर करीना कपूरनं पांढऱ्या रंगाचा टॉप, ग्रे पॅन्ट आणि काळ्या रंगाचे हिल्स घातले होते.

तैमुरनं पटकावलं सुवर्ण पदक

तैमुरनं या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यावेळी आनंदी असलेली करीनानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

राणीसोबत करण जोहरचा मुलगा

राणीनं करण जोहरच्या मुलासोबत फोटो काढला असून करण जोहरच्या मुलाला देखील गोल्ड मेडल मिळाल्याचे पाहायला मिळते.

राणी मुखर्जी काम

राणी मुखर्जी ही 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' मध्ये दिसली होती. त्याशिवाय 'द रोमांटिक्स' या डॉक्युमेन्ट्रीमध्ये ती दिसली.

करीना कपूर

करीना कपूर लवकरच 'द बकिंघम मर्डर्स' मध्ये दिसणार आहे.

आणखी नवीन प्रोजेक्ट्स

करीना लवकरच 'द क्रू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनन दिसणार आहेत. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' मध्ये देखील दिसणार आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story