17 मार्चला कपिलचा नवा चित्रपट प्रदर्शित

कपिल शर्मा सध्या आपला आगामी चित्रपट Zwigato च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नंदिता दासने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 17 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'आता मी बदललोय'

कपिल सांगतो की, कधी कधी आपणच स्वत:वर संकट ओढावून घेतो. पण आता माझ्यात फार बदल झाले आहेत. दोन मुलांनंतर तुमच्यावर जबाबदारी येतो. काही वर्षांनी माझी मुलं मी ट्विटरवर जे लिहिलं आहे ते वाचतील. ते वाचल्यानंतर आपला बाप असा आहे हा विचार ते करतील.

'आता मी पोस्ट करत नाही'

"आता मी सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. आधी मला प्रत्येक गोष्टीत घुसायची सवय होती. मी प्रत्येक मुद्द्यावर कमेंट करायचो. कोणी माझं मत मागितलं नाही तरी मी माझं मत मांडायचो," असं कपिल शर्माने सांगितलं आहे.

कपिल शर्माचा खुलासा

रात्री 10 किंवा कधी 11.30 वाजल्यानंतर जेव्हा कधी तिला शंका येते, ती माझा मोबाइल काढून घेते असा खुलासा कपिल शर्माने केला.

मद्यपान केल्यानंतर पत्नी काढून घेते मोबाइल

एका मुलाखतीत कपिल शर्माने याच्याशी संबंधित एक खुलासा केला होता. आपण मद्यपान केल्यानंतर पत्नी आपला मोबाइल काढून घेत असं त्याने सांगितलं होतं.

कपिल शर्माचं ते ट्वीट आठवतं का?

कपिल शर्माने दारुच्या नशेत केलेलं ट्वीट तुम्हाला आठवतं का? इतक्या वर्षांनीही हे ट्वीट चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story