बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलाची चर्चा असते.

अनेकदा जान्हवी तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असते.

जान्हवीचं फोटोशूट नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकतंच जान्हवी कपूरने एक फोटोशूट केलं आहे.

यामध्ये ती हातमागावर तयार केलेल्या पिंक रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे.या सुंदर पिंक साडीला सिल्वर रंगाचा काठ देण्यात आला आहे.

यावेळी तिने ब्लाऊज न घातला साडी नेसली आहे. तिच्या या लुकने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.बोलके डोळे अन् ग्लॅमरस अंदाजातील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी जान्हवीने केसात पिंक रंगाची सुंदर फुले माळली आहेत. या साध्या सिंपल लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

अनेकांनी जान्हवीच्या या लूकचे खूप कौतुक केलं आहे. सुंत्रांच्या माहितीनुसार जान्हवीची ही साडी 24 हजार रुपये किंमतीची आहे.

VIEW ALL

Read Next Story