जान्हवी कपूर हिची चर्चा

सध्या जान्हवी कपूरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं सुंदर असा रॅम्प वॉक केला आहे.

लॅक्मे फॅशन वीकची धूम

यावेळी सर्वच जणं तिचं कौतुक करत आहेत. दिल्ली येथे लॅक्मे फॅशन वीकची धूम पाहायला मिळते आहे.

अमित अग्रवालचे कलेक्शन

यावेळी तिनं लोकप्रिय फॅशन डिझायनर अमित अग्रवाल याच्या कलेक्शनसाठी सुंदर असा रॅम्पवॉक केला.

सुंदर ब्लॅक ड्रेस

धोती स्टाईल स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान करून तिनं एन्ट्री घेतली. त्यातून तिनं सुंदर आसा काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

ट्रोलिंगचीही शिकार

त्यामुळे तिच्या या लुकची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती. परंतु काहींनी मात्र तिला ट्रोलही केलं आहे.

श्रीदेवीशी तुलना नको

काहींनी तिला तिच्या रॅम्पवॉकच्या स्टाईलवरून ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिची तुलना श्रीदेवी यांच्याशी करू नका असं म्हटलं आहे.

झीनत अमान यांची कॉपी

काही दिवसांपुर्वी तिनं झीनत अमानच्या 'लैला मैं लैला' या गाण्यातला ड्रेस परिधान केला होता.

VIEW ALL

Read Next Story