'या' 7 क्रिकेटर्सच्या मुली दिसतात खूपच सुंदर, बॉलिवूडमध्ये आल्या तर उडेल धमाल

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करु शकते, अशी चर्चा आहे.

सना गांगुली

सना गांगुली ही सौरभ गांगुलीची मुलगी आहे. ती दिसायला कोणत्या मॉडेलपेक्षा कमी नाही. ती चांगली डान्सर देखील आहे.

अमिया देव

अमिया देव कपिल देवची मुलगी आहे. तिने सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

आरुनी कुंबळे

आरुनी अनिल कुंबळे दिसायला खूपच क्यूटआहे. ती व्यवसायाने सीए आहे.

राबिया सिद्धू

राबिया नवज्योत सिद्धू दिसायला खूपच सुंदर आहे. ती मॉडेलिंगमध्ये आपले नशिब आजमावत आहे.

पल्लवी वेंगसरकर

पल्लवी क्रिकेटर दिलीप वेंगसरकरची मुलगी आहे. ती आता लग्नानंतर आता घर संभाळत आहे.

रुही मोरे

रुही मोरे क्रिकेटर किरण मोरेंची मुलगी आहे. ती खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. वाचकांचे मनोरंजन हा यामागचा हेतू आहे.)

VIEW ALL

Read Next Story