सलमान त्याच्या सावत्र आई हेलनला कशी हाक मारतो?

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुशीला चरक आणि दुसऱ्या पत्नीचं नाव हेलन आहे.

याचा अर्थ हेलन ही सलमान खानची सावत्र आई आहे.

सलमान खान हेलनला कुठल्या नावाने हाक मारतो याचा खुलासा खुद्द अरबाज खानने केला आहे.

सलमान खानची आई सुशीला चरक या हिंदू असून लग्नानंतर त्यांनी नाव बदलून सलमा खान असं नाव ठेवलं.

मीडिया रिपोर्टनुसार सलीम खान हेलनशी लग्न करणार हे समजल्यावर सलमानसोबत दोन्ही भाऊ नाराज होते.

सलमान खानला वडिलांचा हा निर्णय आईच्या विरोधात वाटला होता. मात्र काही काळानंतर त्यांच्यातील नातं चांगल झालं.

आज सलमान सुशीला आईवर जेवढं प्रेम करतो तेवढंच तो हेलनवर करतो.

अरबाजन खानने सांगितलं की, ते हेलनसोबत खूप दिवसांपासून राहत आहेत. ती आता सगळ्यांच्या खूप जवळ आहे पण तरीही तिला ते आंटी म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story