हृतिक रोशनचा गणपती

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची. यावेळी त्यांनी एकत्र गणपती विसर्जनासाठी सहभाग घेतला होता.

एकत्र फोटोसाठी पोझ

यावेळी त्यांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिली. हृतिक रोशनच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो.

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

पाच दिवसांच्या गणपतीचे यावेळी त्यांनी घरच्या घरी विसर्जन केले आहे. त्यामुळे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगले व्हायरलही झाले आहेत.

कुंडात त्यांनी गणपतीचे विसर्जन

यावेळी घरीच तयार केलेल्या कुंडात त्यांनी गणपतीचे विसर्जन केले आहे.

सुंदर फोटो ही व्हायरल

त्यांचे सुंदर फोटोही सोशल मीडियावर हे व्हायरल झाले आहेत.

प्रेक्षकांनाही दिले तूफान लाईक्स

सध्या त्यांच्या या फोटोंना प्रेक्षकांनाही तूफान लाईक्स दिले आहेत.

सबाचा सुंदर ड्रेस

सबा आझादही यावेळी सुंदर अशा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसली होती.

सबा आझाद आणि हृतिक रोशन

सबा आझाद आणि हृतिक रोशन गेली 1 वर्ष तरी एकमेकांना डेट करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story