मिस इंडियाचा निकाल

Femina Miss India 2023: राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने फेमिवा मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा खिताब आपल्या नावावर केला आहे. दिल्लीची श्रेया पूंजा पहिली रनर-अप तर मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांग दुसरी रनर-अप ठरली.

नंदिनीचा ग्लॅमरस अंदाज

नंदिनी गुप्ता तिच्या सौंदर्याबरोबरच ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते. मिस इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर नंदिनीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंका चोप्राकडून प्रेरणा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपराला आपलं प्रेरणास्थान असल्याचं नंदिनी म्हणते.

नंदिनीचं लहानपणापासूनचं स्वप्न

लहानपणापासूनच नंदिनीने सौंदर्यवती स्पर्धांमध्ये भाग घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी तीने मनाशी निश्चय केला.

नंदिनी उच्चशिक्षित

मिस इंडिया नंदिनी राजस्थानच्या कोटा इथं राहाणारी आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे.

एकोणीसव्या वर्षात यश

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी नंदिनीने मिस इंडियाचा किताब पटकावत इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

नंदिनी गुप्ता बनली मिस इंडिया

मिस इंडिया 2023 चा मान राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने मिळवला आहे. नंदिनी देशाची 59 वी मिस इंडिया बनली आहे.

VIEW ALL

Read Next Story