वयाच्या साठीत दुसरं लग्न

बॉलिवूडचे खलनायक अशी ओळख असलेल्या आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत दुसरं लग्नं केलं आहे.

रुपाली बरुआशी लग्नगाठ

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रुपाली बरुआ असं असून ती आसाममध्ये राहाणारी आहे.

1990 मध्ये पहिलं लग्न

आशिष विद्यार्थी यांचं 1990 मध्ये पहिलं लग्न झालं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राजोश्री असं असून त्यांना एक मुलगा आहे.

पहिली पत्नी रेडिओ जॉकी

राजोश्री या रेडिओ जॉकी होत्या. त्याचबरोबर टाइम्स एफएममध्ये त्यांनी प्रोड्यसूर म्हणूनही काम केलं आहे.

चित्रपट, मालिकेतही काम

राजोश्री यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. 'सुहानी सी एक लडकी', 'इमली' या चित्रटात त्या दिसल्या होत्या.

आशिष-राजोश्रीला एक मुलगा

राजोश्री आता 58 वर्षांच्या आहेत. आशिष आणि राजोश्री विद्यार्थी यांना एक मुलगा असून त्याचं नाव अर्थ असं आहे.

मुलाचं अमेरिकेत शिक्षण

अर्थचा जन्म 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झाला. आता तो 23 वर्षांचा असन अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

अभिनयात कारकिर्द

अर्थला आपल्या वडिलांप्रमाणेच अभियनात कारकिर्दी करण्याची इच्छा आहे.

वडिलांच्या लग्नाला पाठिंबा

वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आशिष यांनी आपल्या मुलाला आधीच कल्पना दिली होती. त्याचाही या लग्नाला पाठिंबा होता.

दुसरी पत्नी आसाममधली

आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी फॅशन डिझायनर इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. आसाममध्ये त्यांचं स्वत:चं स्टोअर आहे.

VIEW ALL

Read Next Story