आज ही तितकीच सुंदर

वयाच्या 53 वर्षातही रशेल तितकीच सुंदर दिसते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करत असते.

रशेल 53 वर्षांची

लगान चित्रपटाला आता 22 वर्ष झाली आहेत. आणि रशेल शैले आता 53 वर्षांची झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल

लगान चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही. पण ब्रिटनमध्ये ती प्रसिद्ध आहे, अभिनयाबरोबरच ती मॉडेल आणि लेखकही आहे.

रशेल ब्रिटिश नागरिक

गोरी मेमची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खरोखरची ब्रिटिश नागरिक असून नितंच नाव रशेल शैले असं आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

चित्रपटातील गोरी मेम

या चित्रपटात आणखी एक पात्र होतं ते म्हणजे गोरी मेमचं, जी ब्रिटिश असते पण भूवन म्हणजे आमिर खानची चांगली मैत्रिण बनते. तिच्या भूमिकेने बॉलिवूडवर छाप उमटवली होती

इग्रजांबरोबर क्रिकेट सामना

लगान देण्यावरुन ग्रामस्थ आणि इंग्रजांमध्ये एक क्रिकेट सामना खेळला जातो अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटातील इतर कलाकरांनाही लोकांनी पसंत केलं.

आमिर खानचा 'लगान'

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या लगान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. ग्रेसी सिंग या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती.

VIEW ALL

Read Next Story