अभिनेता आमिर खानचं कुटुंब सध्या चांगलंच चर्चेत आहे. आमिरची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंडबरोबर लग्न करतेय.


आमिर खान याने दोन लग्न केली. दोन पत्नींपासून आमिरला तीन मुलं आहेत.


आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांना दोन मुलं आहेत.


आमिर-रीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव जुनैद खान असं आहे, जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे


तर आमिर-रीना यांच्या मुलीचं नाव आयरा खान आहे. आयरा खान फिल्म आणि थिएटर डायरेक्टर आहे


आमिर खानच्या दुसऱ्या पत्नीचं नाव किरण राव आहे. या दोघांना एक मुलगा आहे.


आमिर-किरण यांच्या मुलाचं नाव आझाद राव खान असं आहे. तो सध्या शालेय शिक्षण घेतोय.

VIEW ALL

Read Next Story