22 डिसेंबरला प्रदर्शित होणार डंकी

2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खास आहे. वर्षाची सुरुवात पठाणने केली, जो सुपरहिट ठरला आणि त्यानंतर जवान रिलीज झाला, ज्याने पठाणचे रेकॉर्डही तोडले. आता डंकीसाठी सगळेच उत्सुक आहेत.

बोमन इराणी

बोमन इराणी हे देखील डंकी चित्रपटात दिसत आहेत. बोमन यांनी डंकीसाठी 15 कोटी रुपये फी घेतली आहे.

विकी कौशल

डंकीमध्ये विकी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत असून त्याला या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मानधन मिळाले आहे

सतीश शहा

डंकी या चित्रपटात सतीश शाह हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांना 7 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

तापसी पन्नू

या चित्रपटात शाहरुख खान पहिल्यांदाच तापसी पन्नूसोबत आहे. तापसीने डंकीसाठी 11 कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात आहे.

शाहरुख खान

शाहरुख खानचा हा वर्षातील तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानला 28 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

पाहा संपूर्ण स्टारकास्ट

या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर, धर्मेंद्र, रोहित ग्रोर यांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story