लेडी सुपस्टार

अभिनेत्री नयनतारा ही दाक्षिणात्य सिनेमामध्ये महत्त्वाची अभिनेत्री आहे. तिला लोक लेडी सुपस्टार देखील म्हणतात.

शाहरुखसोबत दिसणार होती नयनतारा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या जवान चित्रपटात नयनतारा दिसणार आहे.

खरं नाव

नयनताराचे खरं नाव डियाना मरिअम कुरिअन आहे.

अशी झाली करिअरची सुरुवात

2003 मध्ये मल्याळम चित्रपट मनासीनाकाडे या चित्रपटाद्वारे नयनताराने करिअरची सुरुवात केली होती

धर्मांतर

नयनताराचा जन्म हा एका ख्रिस्ती कुटुंबात झाला होता. 2011 मध्ये नयनताराने धर्मपरिवर्तन करुन हिंदू धर्म स्विकारला

शो होस्ट करायची नयनतारा

चित्रपटात येण्यापूर्वी नयनतारा टीव्ही शो होस्ट करायची. नयनताराने फॅशन आणि लाईफस्टाईल संदर्भात शो होस्ट केले होते.

बॉलिवूड ऑफर

माध्यमांच्या वृत्तानुसार, नयनताराला चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटात शाहरुखसोबत एका गाण्यात काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र तिने त्यासाठी नकार दिला.

मल्टी टॅलेन्टेंड

अभिनेत्रीसोबत नयनतारा निर्माती देखील आहे. यासोबत तिने एका लिप बाम कंपनीमध्ये गुंतवणूक देखील केली आहे.

नयनताराचे शिक्षण किती?

नयनताराने इंग्लिश लिट्रेचरमध्ये पदवी मिळवली आहे.

काही काळ विश्रांती

2011 मध्ये नयनताराने चित्रपट सोडून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वर्षभरातनंतर लगेलचच तिने आपला निर्णय मागे घेतला चित्रपटसृष्टीमध्ये परतली. (Nayanthara insta Fanpage)

VIEW ALL

Read Next Story