Superheroes साचलेल्या पावसाच्या पाण्यात अडकले तर...

अगदी सुपरमॅनपासून स्पायडरमॅनपर्यंतचे सुपरहिरो पावसामुळे आलेल्या पुरात अडकले तर कसे दिसतील पाहा रंजक फोटो

पावसाच्या पाण्यात अडकणं सर्वसामान्य बाब

तसं पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकून पडणे ही गोष्ट आता मुंबईकरांसाठी नवीन राहिलेली नाही. (फोटो सौजन्य - पीटीआय)

सुपरहिरो पावसाच्या पाण्यात अडकले तर?

मात्र सुपरहिरोंबद्दल हे घडलं तर? असाच काहीसा विचार करुन तयार केलेले काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेत.

वंडर वुमन दीपिका

दीपिका पादुकोण ही वंडर वुमन म्हणून दाखवण्यात आली असून ती पावसात अडकल्याच फोटोंमध्ये दिसत आहे.

सुपरमॅन सायकलवरुन

मल्याळम अभिनेता टॅव्हिनो थॉमसला सुपरमॅनच्या भूमिकेत दाखवण्यात आलं असून तो पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चक्क सायकलवरुन प्रवास करताना दिसतोय.

बॅटकार पावसात अडकली

बॅटमनची बॅटकार ही पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकल्याचं दिसत आहे.

साचलेल्या पाण्यात पोहत मार्ग काढण्याचा प्रयत्न

स्पायडरमॅन हा त्याच्याच जाळ्यात अडकल्याचं प्रथमदर्शनी वाटत असलं तरी तो साचलेल्या पाण्यात पोहत मार्ग काढताना दाखवण्यात आला आहे.

हल्क चिडला

हल्क हा पाण्यामध्ये अडकून पडल्याने चिडल्याचं दिसत आहेत.

'2018' वर आधारित फोटो

खरं तर हे फोटो '2018' या मल्याळम चित्रपटाच्या थीमवर आधारित आहेत. हे सर्व फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आलेत. (वरील सर्व फोटो instagram/withgokul वरुन साभार)

2023 साली प्रदर्शित झाला '2018'

केरळमध्ये 2018 साली पडलेल्या मुसळधार पावसातील संघर्षाची कथा 2023 साली प्रदर्शित झालेल्या '2018' चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story