सुपरस्टारसोबत जुळलं सख्ख्या बहिणींचं नातं

एकीने नशीब कमवलं तर दुसरीचा करुण अंत

व्हायरल फोटो

बॉलिवूडमध्ये नेहमी घराणेशाहीचा आरोप केला जातो. सध्या व्हायरल होत असलेला फोटो बॉलिवूडशी संबंधित कुटुंबातील दोन मुलींचा आहे.

अभिनेत्री कोण ?

दोघी बहिणी, एकीने सुपरस्टारसोबत नबीश कमवलं तर दुसरीचा करुण अतं झाला. तुम्ही या अभिनेत्री कोण ओळखू शकाल का?

सुपरस्टारसोबत लग्न

पहिल्या मुलीने तिच्या काळातील सुपरस्टारसोबत लग्न केलं, मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही.

भावोजीसोबत करिअरची सुरुवात

दुसरीने सुपरस्टार भावोजीसोबत करिअरची सुरुवात केली. मात्र, तिला तिचं करियर फार काळ टिकलं नाही.

दोन बहिणी कोण?

सध्या व्हायरल होत असलेल्या दोन बहिणी म्हणजे डिंपल कपाडिया आणि त्यांची बहिण सिंपल कपाडिया.

राजेश खन्नाशी लग्न

डिंपल कपाडियाने करिअरच्या सुरुवातीलाच काळात सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केलं. मात्र, लग्नाच्या 9 वर्षांनंतर 1982 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

अनुरोध

राजेश खन्ना यांनी सिंपल कपाडियासोबत 1977 मध्ये अनुरोध हा सिनेमा केला होता. त्यानंतर मात्र, सिंपल कपाडियाला सिनेमात संधी मिळाली नाही.

कॅन्सरमुळे निधन

बॉलिवूडला ब्रेक लावून सिंपलने फॅशन डिझायनिंगमध्ये नशिब आजमावलं, अखेर कॅन्सरमुळे सिंपल कपाडियाचं निधन झालं.

VIEW ALL

Read Next Story