मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जातं.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे.

नेहमीच अपुर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अपुर्वा सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच अपुर्वाने तिचं नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अपुर्वा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

हा लूक पुर्ण करण्यासाठी अपुर्वाने हेव्ही मेकअप, हेअर बन आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.

VIEW ALL

Read Next Story