बिग बॉस मराठी फेम प्रसााद-अमृताचं ग्रहमख

पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा ग्रहमख विधी

बिग बॉस संपल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

सोशल मिडियावर दोघांचे फोटोशुट नेहमी चर्चेत असते.

या दोघांनी त्यांच्या केळवणाचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधिंना सुरुवात झाली आहे.

प्रसाद-अमृताचा खास पारंपरिक लुक

दोघांचा विवाहसोहळा 18 नोव्हेंबरला पार पडणार आहे.

VIEW ALL

Read Next Story