अरे देवा! तब्बल 18वेळा लग्नबंधनात अडकला 'हा' अभिनेता

अभिनेता नकुल मेहता हा मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे

नकुलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामुळं तो चर्चेत आला आहे.

नकुल तब्बल 18वेळा बोहल्यावर चढण्यास तयार आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना?

नकुल मेहताने 2012मध्ये जानकी पारेखसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगादेखील आहे

खऱ्या आयुष्यात तो एकदाच लग्नबंधनात अडकला आहे. मात्र, छोट्या पडद्यावर तो तब्बल 17 वेळा बोहल्यावर चढला आहे

नकुलने एक व्हिडिओ शेअर करत आता तो 18वं लग्न करत असल्याचं म्हटलं आहे

'बडे अच्छे लगते है'मध्ये रामची व्यक्तिरेखा साकारणारा नकुल दिशा परमारसोबत सात फेरे घेणार आहे. अर्थात हे सगळं मालिकेत घडणार आहे

यापूर्वी नकुल इश्कबाज, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा आणि बडे अच्छे लगते है- 2मध्ये अनेकवेळा लग्न केले आहे.

मालिकांमध्ये आत्तापर्यंत 17 वेळा तो नवरदेव बनला आहे, असं नकुलने म्हटलं आहे

नकुल मेहता 40 वर्षांचा असून आत्तापर्यंत त्याने मोजून तीन ते चार मालिकांमध्ये काम केले आहे.

VIEW ALL

Read Next Story