"घरी बसून Malaika Arora ची सेवा करतो", अर्जुन कपूरवर अभिनेत्यानं साधला निशाणा

मलायका आणि अर्जुन कपूर

मलायका आणि अर्जुन कपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

सोशल मीडियावर रिलेशनशिपविषयी केला होता खुलासा

2018 साली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मलायका आणि अर्जुननं त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं होतं.

मलायका आहे अर्जुन कपूरपेक्षा मोठी

मलायका ही अर्जुन पेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.

वयामुळे होतात ट्रोल

मलायका अर्जुनपेक्षा वयानं 12 वर्षे मोठी असल्यानं सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहतात.

अभिनेत्यानं केलं अर्जुनला ट्रोल

स्वयंम घोषित चित्रपटसमीषक आणि अभिनेता कमाल आर खान (केआरके)नं अर्जुनला ट्रोल केलं आहे.

अर्जुनला ट्रोल करत केआरके म्हणाला...

"मी अर्जुन कपूरला म्हणालो होती की जर तू अभिनेता होऊ शकतो तर प्रत्येक भारतीय हा एक सुपरस्टार होऊ शकतो. तर मला असं वाटतं की तुझं करिअर पुढच्या 5 वर्षांत संपणार आहे. आज अर्जुन कपूर त्याच्या घरी बसून मलायका अरोराची सेवा करतोय", असं अर्जुन कपूर म्हणाला.

केआरकेनं आणखी एक ट्वीट करत अर्जुनला केलं ट्रोल

"अर्जुन भाऊ, जे तुझ्या चित्रपटांवर बहिष्कार आणत आहेत, त्या लोकांना तू कधी शिकवणार? तू त्या लोकांना सूट दिली आहेस. तर तू त्या लोकांना पुढच्या जन्मात अद्दल घडवणार आहेस का?"

मलायकाचा अरबाजसोबत घटस्फोट

मलायका आणि अरबाजचा 2017 साली घटस्फोट झाला आहे.

(All Photo Credit : Malaika Arora Instagram)

VIEW ALL

Read Next Story