मेटलिक ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा जलवा! चाहते फिदा

Diksha Patil
Oct 25,2024


अनन्या पांडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटोज शेयर केले आहेत.


हे फोटोज शेयर करत तिनं 'Metallic mermaid' असं कॅप्शन दिलंय.


अनन्या पांडेनं यात मेटलिक ड्रेस परिधान केला असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.


अनन्या पांडेचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.


तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करत बार्बी डॉल म्हटलं आहे.


दरम्यान, अनन्या सगळ्यात शेवटी कॉल मी बे या सीरिजमध्ये दिसली. तर आता तिच्या आगामी प्रोजेक्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

VIEW ALL

Read Next Story