ब्लॅक साडी

ब्लॅक साडीमध्ये आलियाचे सौंदर्य खुलून दिसते. सोबतच या साडीवर लाल रंगाचे पोलका डॉट आहेत.

शिमरचा ब्राईड लुक

हा आलियाचा या चित्रपटाला शिमरचा ब्राईड लुक आहे.

लाल साडी

आलियाच्या या लाल साडीची चांगलीच चर्चा आहे.

निळीशार साडी

निळ्याशार साडीत आलिया खूपच सुंदर दिसते.

पिस्ता कलरची आणि पिंक रंगाची साडी

पिस्ता कलरची आणि पिंक रंगाची ही साडी फार सुंदर दिसते.

गुलाबी शिफॉन साडी

शिफॉनची ही गुलाबी आणि काळ्या ब्लाऊज साडी आहे.

पिवळा रंग

पिवळ्या रंगाची ही एक आकर्षक साडी आहे.

VIEW ALL

Read Next Story