5 वर्षात एकंही सिनेमा नाही

ऐश्वर्याचा 5 वर्षापासून हिंदी चित्रपट न आल्यामुळे असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला.

शेवटचा हिंदी सिनेमा

ऐश्वर्या राय बच्चनचा शेवटचा हिंदी चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.

इच्छा म्हणून साऊथमध्ये काम

मी इथेच आहे, मी कुठे पळून जात नाही. माझी इच्छा होती म्हणून साऊथमध्ये काम करतेय, असं तिने सांगितलं

चांगलं टॅलेंट

चांगल्या टॅलेंट बरोबर काम करायला मिळतंय तर कोणताही कलाकार नाही म्हणणार नाही, असंही ऐश्वर्या म्हणाली.

एक कलाकार म्हणून...- ऐश्वर्या

ऐश्वर्या म्हणाली, मी असा विचार करत नाही. एक कलाकार म्हणून मी भारतीय चित्रपटात काम करते

ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये फ्लॉप?

पोटरीयन सेलवनच्या पत्रकार परिषदेत ऐश्वर्याला बॉलीवूडमध्ये फ्लॉप झाल्यामुळे साऊथमध्ये काम करतात का...? असा विचारलं

तामिळ चित्रपट

ऐश्वर्याच्या तामिळ चित्रपट 'पोटरीयन सेलवन 2' लवकरच प्रदर्शित होणार आहे

VIEW ALL

Read Next Story