AI नं बनवलं 'रामायणा'साठी बॉलिवूड आणि टॉलीवूडच्या कलाकारांचे लूक्स, एकदा पाहाच

AI ची कास्ट

अजून चित्रपटाची स्टारकास्ट फायनलाईझ झालेली नाही, मात्र AI नं संपूर्ण चित्रपटातील कलाकारांचे लूक फायनलाइज केले आहेत.

रणबीर कपूर

रणबीर कपूरनं प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत कसं दिसेल हे पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी AI नं अभिनेत्याची इमेज तयार केली आहे.

माता सीता

माता सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहेत.

लक्ष्मणची भूमिका

AI नुसार, लक्ष्मणच्या भूमिकेत नवीन पॉलीशेट्टी कास्ट केलं तर तो असा दिसेल.

हनुमानची भूमिका

AI नुसार, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल.

रावणची भूमिका

AI नं रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार यश दाखवला आहे.

कधी होणार शूटिंग सुरु

'रामायण' या चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. तर नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story